दर्जा म्हणजे प्रत पण “दर्जा” म्हणजे हाय क्वालिटी, विषय क्वालिटी, मुळातच भारी, एकच नंबर, संपला विषय. तुम्हाला माहिती असलेले मराठी slang या पोस्टच्या खाली येउद्या. विशेष असलेल्या शब्दास पुढील पोस्टरवर स्थान मिळेल. . . . #marathi #marathislang #marathitypography #typography