किरणशॉपी ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत .
स्वतःचा पैसा वाचवावा आणि तो वाढवा ही प्रत्येकाची इच्छा असते किरणशॉपीच्या माध्यमातून आम्ही तुमचे पैसे वाचवायचा प्रयत्न करत आहोत.
भारतातील प्रत्येक कुटुंबामध्ये हम दो आणि हमारे दो असं जर पकडलं तर प्रत्येक व्यक्तीस व प्रत्येक कुटुंबास साधारणतः अडीच ते तीन हजार रुपयांचा किराणा लागतो
आपल्या घरात लागणारा किराणा शक्यतो आपण आपल्या जवळील दुकानातून किंवा एखाद्या मॉल मधून खरेदी करतो त्यावर आपणास एखाद्या महिन्याची साईट किंवा पाच ते सात टक्के डिस्काउंट मिळतो
किराणाशॉपीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक अफलातून ऑफर खरेदी करा तीन महिन्याचा किराणा आमच्या KiranaShoppy मधून आणि मिळवा एक महिन्याचा किराणा बिलकुल मोफत....
किराणाशॉपीच्या अफलातून ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपणास www.KiranaShoppy.com या साईटला भेट द्या अणि किराणाशॉपीचे एप्लीकेशन डाउनलोड करा...
किराणाशॉपीचे अँप्लिकेशन डाऊनलोड करा इथंभूत माहिती भरा आपणास हवा तो प्लान निवडून सोबत दिलेल्या लिंकचा गुगल पे फोन पे किंवा बँक अकाउंट ने पेमेंट करून चार महिन्याची कूपन्स डाऊनलोड करा
तुम्ही ॲप मध्ये नोंदवलेल्या पत्यावर तुम्ही चॉईस केलेले किरणाचे मटेरियल पुढच्या 24 तासात घरपोच होई