Tenor चे आशय भागीदार
टॉप चित्रपट स्टुडिओ, टीव्ही नेटवर्क, गेम प्रकाशक, स्पोर्ट लीग आणि स्टोरीटेलर हे मोबाइल शेअर वाढवण्यासाठी आणि त्यांच्या GIF ना व्ह्यू मिळवण्यासाठी Tenor सोबत काम करतात.
अधिक जाणून घ्यादर महिन्याला ३० कोटीहून अधिक लोक त्यांचे नेमके विचार किंवा भावना तंतोतंत व्यक्त करणारे अॅनिमेटेड GIF वापरून संवाद साधण्यासाठी Tenor वापरतात.
आम्ही सर्व डिव्हाइसवर योग्य GIF शोधणे आणि शेअर करणे सोपे करतो. Tenor हे iOS आणि Android या दोन्हींवर डाउनलोड केले जाणारे आणि वापरले जाणारे GIF शेअरिंगसाठीचे #१ चे अॅप आहे.
टॉप चित्रपट स्टुडिओ, टीव्ही नेटवर्क, गेम प्रकाशक, स्पोर्ट लीग आणि स्टोरीटेलर हे मोबाइल शेअर वाढवण्यासाठी आणि त्यांच्या GIF ना व्ह्यू मिळवण्यासाठी Tenor सोबत काम करतात.
अधिक जाणून घ्याजगातील तीन अब्जाहून अधिक मोबाइल वापरकर्त्यांसाठी एक नवीन व्हिज्युअल भाषा परिभाषित करण्याच्या ध्येयाने, २०१४ मध्ये यशस्वी उद्योजकांच्या टीमने Tenor ची स्थापना केली होती.
Tenor ला मार्की गुंतवणूकदारांचा पाठिंबा आहे, ज्यांमध्ये Redpoint Ventures, Menlo Ventures, Tenaya Capital, OCA Ventures, Signia Ventures, Cowboy Ventures आणि इतरांचा समावेश आहे.