BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
जगाचं तापमान 1.5°C ची मर्यादा ओलांडणार? पुन्हा तापमान कमी करणं शक्य आहे का?
जगाचं तापमान वाढत असून, येत्या काही वर्षांत ते 1.5°C ची मर्यादा ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटा, पूर, वणवे आणि समुद्राच्या पातळीत वाढ असे धोके आणखी गंभीर होऊ शकतात.
व्हीडिओ, भारतीय संविधानाने मनुस्मृतीचा पराभव कसा केला? - यशवंत मनोहर यांची मुलाखत , वेळ 44,02
या विशेष मुलाखतीच्या मालिकेत महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे भारतीय समाज व संविधानातील महत्त्व यशवंत मनोहर यांनी स्पष्ट केलंय.
SIR ड्राफ्ट मतदार यादीत नाव कसं शोधायचं? नाव नसेल तर काय करायचं?
SIR ची ड्राफ्ट यादी जारी झाली आहे. आता त्यात तुमचं नाव आहे की नाही, हे कसं शोधायचं? नाव नसेल तर काय करायचं? आणि जर नाव नसेलच, तर तुम्हाला यापुढे मतदान करता येणार नाहीये का?
सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद का नाकारलं होतं? आत्मचरित्रातून उलगडेल गांधी कुटुंबाचं गुपित
साधारण तीन दशकांनंतर, काँग्रेससारख्या देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षात 'बाहेरची व्यक्ती ते सर्वात शक्तिशाली नेत्या' असा प्रवास करणाऱ्या सोनिया गांधी आता या संपूर्ण राजकीय प्रवासाची आपली कहाणी सांगत आहेत.
AI च्या मदतीनं मेंदूतला ट्युमर काढला; या AI नं डॉक्टरांना मेंदूतल्या कुठल्या 'वाटा' दाखवल्या?
एआयच्या मदतीनं मेंदूची शस्त्रक्रिया करुन एका रुग्णाच्या मेंदूतली गाठ काढून टाकण्यात आली आहे. अशी शस्त्रक्रिया होण्याची जगातली ही पहिलीच वेळ आहे.
व्हीडिओ, तुकाराम मुंढेंमुळे चर्चेत आलेल्या नागपूरच्या 'सावजी रेसिपी'चा असा आहे इतिहास , वेळ 2,32
सावजी नाव कसं पडलं, घरगुती जेवणाचं रूपांतर व्यवसायात कसं झालं आणि आज ‘सावजी’च्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होतेय का, याचाही मागोवा घेतला.
प्रसूतीसाठी महिलेला रुग्णालयात नेलं, पण पोटात बाळच नव्हतं; काय आहे नेमकं प्रकरण?
पाकिस्तानातील कराची येथे घडलेल्या एका दुर्मिळ प्रकरणात, बाळाच्या जन्मासाठी शस्त्रक्रिया सुरू असताना महिलेच्या गर्भाशयात मूलच नसल्याचं आढळलं. या घटनेमुळे वैद्यकीय प्रक्रियांबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सप्टेंबरमध्ये पाऊस कमी, तापमान अधिक; महाराष्ट्रात कशी असेल स्थिती? जाणून घ्या
सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी देशाच्या बहुतांश भागात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे.
'मी तृतीयपंथी आहे, मला असा जन्म नको होता असं जे वाटायचं ते आता वाटणार नाही'
कोल्हापुरात तृतीयपंथीयांचा एक गट आपत्ती व्यवस्थापनाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहे.
Live, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, जिथे समुद्र होता, तिथे हिमालय कसा बनला? 5 कोटी वर्षांपूर्वी काय घडलं होतं?, वेळ 4,47
हिमालय पर्वत प्रामुख्याने भारत, नेपाळ आणि भुटान या तीन देशांमध्ये पसरलाय. चीन आणि पाकिस्तानमध्येही याचा काही भाग आहे. पाच कोटी वर्षांपूर्वी या पर्वताचा जन्म झाला.
व्हीडिओ, नेपाळमध्ये शवागार पडले कमी; सरकारी कार्यालयात ठेवले मृतदेह, वेळ 6,06
नदीतून वाहून आलेल्या जवळपास 300 मृतदेहांमुळे हा जिल्हा मोठ्या संकटात सापडला आहे.
व्हीडिओ, रेल्वे स्टेशनवर पाणी पिताय? सावधान, त्यात सापडला धोकादायक बॅक्टेरिया, 'ही' काळजी घ्या, वेळ 6,52
रेल्वे स्टेशनवरील पाण्यात एक धोकादायक जीवाणू असल्याचं एका ताज्या अहवालातून समोर आलंय. याचं नाव E-Coli. हा बॅक्टेरिया काय आहे? त्याचे खरंच काय धोके आहेत?
व्हीडिओ, अनाया बांगर : 'हरमनप्रीत, स्मृतीविरुद्ध खेळायला आवडेल'; क्रिकेट ॲास्ट्रेलियाने दिली परवानगी, वेळ 5,18
मुंबईची माजी अंडर-19 क्रिकेटर अनाया बांगरला आता ॲास्ट्रेलियात क्रिकेट खेळण्याची संधी मिळणार आहे.
व्हीडिओ, '12 मुलांमध्ये एकच टॉयलेट, आम्हालाच स्वच्छ करावं लागतं,' आदिवासी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलची स्थिती, वेळ 5,45
महाराष्ट्रातील आदिवासी वसतिगृह व आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्कांसाठी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यातील मांजरी येथे आंदोलन सुरू आहे.
व्हीडिओ, कर्ज वसुलीबाबत रिकव्हरी एजंटसाठी RBI चे नवे नियम जाणून घ्या, वेळ 4,01
कर्जवसुलीसाठीचे नवे नियम रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहेत. तुम्ही कर्ज घेतले असाल किंवा घेणार असाल, तर ग्राहक म्हणून तुम्हाला ते माहिती असायला हवेत.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
