फेब्रुवारी १६
Appearance
<< | फेब्रुवारी २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४७ वा किंवा लीप वर्षात ४८ वा दिवस असतो.
ठळक घटना
[संपादन]पंधरावे शतक
[संपादन]अठरावे शतक
[संपादन]एकोणिसावे शतक
[संपादन]- १८३८ - दक्षिण आफ्रिकेत झुलु सैन्याने ब्लौक्रान्स नदीच्या काठी शेकडो फूरट्रेकरना मारले.
- १८६२ - अमेरिकन यादवी युद्ध - जनरल युलिसिस एस. ग्रॅंटने फोर्ट डोनेलसनचा किल्ला काबीज केला.
विसावे शतक
[संपादन]- १९१८ - लिथुएनियाने रशिया व जर्मनीपासून स्वातंत्र्य जाहीर केले.
- १९२३ - प्राचीन इजिप्तचा राजा तुतेनखामेनची कबर उघडण्यात आली.
- १९३३ - डग्लस जार्डिनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धची क्रिकेट कसोटी मालिका जिंकली.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या सैन्याने बटान परत मिळवले.
- १९५९ - फिदेल कास्त्रो क्युबाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९८३ - ऑस्ट्रेलियातील वणव्यात ७१ मृत्युमुखी.
- १९९८ - चायना एरलाइन्स फ्लाइट ६७६ हे एरबस ए३०० जातीचे विमान तैवानच्या च्यांग-काइ-शेक विमानतळाजवळ कोसळले. जमिनीवरील ६ व्यक्तिंसह २०२ ठार.
एकविसावे शतक
[संपादन]जन्म
[संपादन]- १०३२ - यिंगझॉॅंग, चीनी सम्राट.
- १२२२ - निचिरेन, जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचा स्थापक.
- १७४५ - थोरले माधवराव पेशवे.
- १९२० - आय.एस. जोहर, हिंदी चित्रपट अभिनेता, लेखक, निर्माता व दिग्दर्शक.
- १९४१ - किम जोॅंग-इल, उत्तर कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५४ - मायकेल होल्डिंग, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- १२७९ - तिसरा आफोन्सो, पोर्तुगालचा राजा.
- १३९१ - जॉन पाचवा पॅलिओलोगस, बायझेन्टाईन सम्राट.
- १८६४ - जेम्स रॉबर्ट बॅलेंटाईन, इंग्लिश व्याकरणकार.
- १८९९ - फेलिक्स फॉउ, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी १६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी १४ - फेब्रुवारी १५ - फेब्रुवारी १६ - फेब्रुवारी १७ - फेब्रुवारी १८ - (फेब्रुवारी महिना)