कम्युनिटी शिक्षण केंद्रामध्ये तुमचे स्वागत आहे
WhatsApp कम्युनिटी या संबंधित ग्रुपना एकाच छताखाली कनेक्ट करतात, जेणेकरून ॲडमिनना ग्रुप चॅट सहजपणे ऑर्गनाइझ करता येतात, घोषणा ग्रुपद्वारे एकाच वेळी सर्वांपर्यंत पोहोचता येते आणि केंद्रित व अर्थपूर्ण संभाषणे करता येतात.
कम्युनिटी शिक्षण केंद्रामध्ये तुम्हाला अशी माहिती मिळेल जी तुम्हाला उत्तम ॲडमिन बनण्यात आणि कनेक्ट करण्यात, अनुभव शेअर करण्यात व समान उद्दिष्टासाठी योगदान देण्यात एक सुरक्षित ठिकाण तयार करण्यास मदत करेल.